सिर्सी शिवबा मित्र मंडळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोहत्सव साजरा
प्रतिनिधी :- अखिल रोडे
नागपूर/सिर्सि:- सीर्सि येथे शिवबा मित्र मंडळ द्वारा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी मिलिंदभाऊ सुटे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर यांचा हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अल्पोहार वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमा उपस्थित वंदनाताई बूटे सरपंच ग्राम पंचायत सिरसी नरेशभाऊ मुळे सदस्य ग्रा. प. सिरसी भोजराजभाऊ ढोके तंटामुक्ती अध्यक्ष सिरसी बालूभाऊ तेलरांधे माजी ग्रा. प. सदस्य सिरसी तसेच किशोर झाडे, शशांक डेकाटे ,पप्पू रोडे सुनील वरघणे ,रुपेश डेकाटे, आकाश घोडे, शुभम हेडाऊ ,बालू बाहे ,राहुल लाडे, प्रेमदेव बोरघरे, प्रवीण डेकाटे, नरेश बावणे, प्रवीण बारापत्रे, शाम भीसीकर, भोजराज लाडे, ओम डेकाटे, गिरधर रोकडे व गावातील नागरिक उपस्थित होते.