शिवप्रतिष्ठान यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोहत्सव साजरा
प्रतिनिधी :- अखिल रोडे
नागपूर/बेला:- बेला येथे शिवप्रतिष्ठान द्वारा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला, या कार्यक्रमा प्रसंगी कृष्ण मंदिर येथून गावातील मुख्य रस्त्यावरून ध्येमंत्र, शिवगर्जना देऊन शोभायात्रा काढण्यात आली, शोभायात्रा मध्ये विविध मुलींनी- मुलांनी वेशभूषा स्पर्धा, लेझिम स्पर्धा , भाषण स्पर्धा मध्ये सहभागी होऊन कला सादर केली, शोभायात्रा चे मुख्य आकर्षण श्री.संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ भजन मंडळ किन्हालमाकडी, साई आर्ट द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांची झाकी हे विशेष केंद्रबिंदू होते, वेशभूषा मधे लक्षित हेडाऊ,निर्भय इंगळे, अक्षरा नरड,श्रेया डूमने, मनशिखा बारापात्रे तर भाषण मध्ये प्रगती वांदीले, राहुल गाते यांनी यांनी झाकी प्रस्तुत केली.
खुशी नरड, गौरी रोडे, पूर्वी कपाट, दिव्या खोडके, नारायणी कपाट, नमामी ढोले, लावण्या नरड, पलक कपाट, सोनू गबले,परी वाढई, परी बावणे,याचिका हिगेकर, दिव्यांशी चिंचूलकर, नेहारी चींचूलकर, क्रिश शिरसागर, देव्याश हिगनेकर,रोशन बावणे, रितेश कालबांडे, हिमांशू बावणे, शिवाजी कीलावत, यांचे विशेष सहकार्य, तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कीर्ती सुरणकर, उषा ठाकरे,शालू मेंढुले, मनीषा लोहकरे, सूनंदा उकुंडे, माया आंबटकर, रेखा उरकुडे, रेखा बारापात्रे,शमा उजवने, रेणुका गवळी, अल्का बेंडे, शंकर आंबटकर, अभिनव गोलघाटे, रमेश मेंदुले, ज्ञानेश्वर उकुंडे, गजानन बेंडे, नितीन काळे, सौरभ महाले, मनीष बारापात्रे,राजू चीपडा, किशोर बानकर, सुनील गावंडे, नितीन बालपांडे, सुधाकर भोंगे, कुणाल गवळी, निमजे गुरुजी, पंकज रोडे, किशोर बानकर, अनिल सुरनकर, अशोक ठाकरे ईत्यादी प्रमुख उपस्थित सोहळा पार पडला.