अवैध रेती तस्कऱ्यास खात पांजरा मार्गे अटक
अरोली पोलिस स्टेशन अंतर्गत येत खात पांजरा मार्गे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या नेहपाल रतनपुरे असे आरोपीचे नाव आहे. यांने खात पांजरा मार्गे अवैध रेती वाहतूक करताना हा पोलिसांच्या हाती लागला. यांच्या वर कलम ३७९,१०९,३४ भां. द.वी सहकलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.ट्रॅक्टर व टॉली एकूण ५.५५.००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे.