अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या टोळीस अरोली पोलिसांनी केली अटक
बातमी संकलन अनिलबाबू सपाटे
आज दिनांक रोजी आम्ही पी.एस. आय.सुशील कुमार सोनवणे सोबत पो. हवा. संदीप बाजनघाटे/2045, पो.हवा. श्याम पोकळे/1976, पोशी मनीष पो.शी विकी,पो.शी. रामरतन पो.शी. शिलन, पो.शी.देवांगन सह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या खबरे वरून यातील आरोपी योद्धा पिकप गाडी क्रमांक एम एच 36 ए.ए.3117 च्या चालक नामे 1)श्याम शिवप्रसाद मिश्रा रा.जांब व कंडक्टर 2) चंद्रहांस शेषराव सेलोकर रा.जांब , गाडी मालक 3)राजेश पुंड रा.नवेगाव त.मोहाडी भंडारा, माल मालक 4)बिलाल जाहीर कुरेशी रा.कामठी यांनी नमूद गाडीमध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे गौवांशना कोणत्याही चारापण्याची व्यवस्था न करता कलेशदायपणे कतलीकरिता घेऊन जतांनी आरोपी क्रं 1 व 2 च ताब्यातून 4 गौवश की.85,000 रू व योद्धा गाडी की.5,00,000 रू असा एकूण 5,85,000 रू cha मुद्देमाल मिळून आल्याने नमूद आरोपितान विरुद्ध कलम 279,336,109 भा.द.वी. सहकलम 11(1)(ड ) प्रा. छ. प्रती. अधी., सहकलम 5A,(2),9 महा.पशू.स.अधी.सह.कलम 3(१)/181,184 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला