सुरज भोजेकर प्रतिनिधी उमरेड
Umred तालुका येथे नवीन 4G pos मशीन वाटप व प्रशिक्षण सभा आयोजित करण्यात आली, मा.नायब तहसीलदार श्री. राऊत सर यांचे हस्ते मशीन वाटप करीत integra team श्री. अमित नागदिवे व सह कर्मचारी यांचे मार्फत दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले. रा. दुकानदार अध्यक्ष श्री. Paunikar व सर्व रास्तभाव दुकानदार ह्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल आपले खूप अभिनंदन. नवीन आलेल्या मशीन मुळे आता transaction सुरळीत होतील अशी अपेक्षा करू. 💐 त्यांचे आभार श्री सूरज भोजेकार नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष काँग्रेस . यांनी आभार व्यक्त केले