spot_img
spot_img
spot_img
spot_img

बेसूर येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा..

रजत डेकाटे -प्रतिनिधी
विदर्भ नंदन वृत्तसेवा

मालेवाडा:- भिवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत बेसूर येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा.
ग्रामपंचायत अंतर्गत निर्माण केलेल्या नाना – नानी पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल कसा राखावा याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरण प्रेमी गाव असल्याने हा कार्यक्रम बेसूर येथील सरपंच रवींद्र राऊत यांनी घेतल्याचे सांगितले.

यावेळी बेसुर येथील उपसरपंच तेजराम सेलोटे, ग्रामपंचायत सदस्य विजय कुबळे, कविता शंभरकर,नांद ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल राजूरकर, चिचाळा येथील सरपंच प्रणिता पडोळे, सुभाष राऊत, सुधाकर पडोळे, किरण वरघणे यांची उपस्थिती होती.

Epaper Website

Related Articles

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर नागपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने बजाज नगर येथील पक्ष...

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा मौदा, दि. २ सप्टेंबर — मौदा तालुक्यातील अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!