spot_img
spot_img
spot_img
spot_img

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी -ईशिका धार्मिक

नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे संविधान साजरा करण्यात आला. धापेवाडा येथील पंचशील बुद्ध विहार येथे संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सावनेर – कळमेश्वर विधानसभा प्रमुख राजाभाऊ धार्मिक, भीमराव डंबारे गुरुजी, सरपंच मंगला शेटे, ग्रामसेवक ईश्वर धुर्वे, विजय कापसे, दिलीप सोनटक्के, नाना सोनकुसरे, शेषराव तभाने, संजय शेंडे, रोहन गणवीर, शुद्धोधन कापसे,बाबा वाघमारे,चंद्रभान नवघरे,विना कापसे, सविता काळे, अर्चना कापसे यावेळी उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

आक्रमण युवक संघटनेतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

  आक्रमण युवक संघटनेतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आक्रमण युवक संघटनेच्या नागपूर...

एकात्मता विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

एकात्मता विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली नागपूर : सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरद्वारा संचालित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!