spot_img
spot_img
spot_img
spot_img

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी -ईशिका धार्मिक

नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे संविधान साजरा करण्यात आला. धापेवाडा येथील पंचशील बुद्ध विहार येथे संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सावनेर – कळमेश्वर विधानसभा प्रमुख राजाभाऊ धार्मिक, भीमराव डंबारे गुरुजी, सरपंच मंगला शेटे, ग्रामसेवक ईश्वर धुर्वे, विजय कापसे, दिलीप सोनटक्के, नाना सोनकुसरे, शेषराव तभाने, संजय शेंडे, रोहन गणवीर, शुद्धोधन कापसे,बाबा वाघमारे,चंद्रभान नवघरे,विना कापसे, सविता काळे, अर्चना कापसे यावेळी उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा वर्धापनदिन आणि महोत्सवाचे उद्घाटन ...

ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा वर्धापनदिन आणि महोत्सवाचे उद्घाटन   भारत-जपानच्या सांस्कृतिक व धम्मविषयक संबंधांचा गौरव नागपूर, दि. २४ :...

आरोग्य सुविधांचा आढावा घेत आमदार रामदास मसराम यांचा अधिकाऱ्यांना दणका; आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश!

  आरोग्य सुविधांचा आढावा घेत आमदार रामदास मसराम यांचा अधिकाऱ्यांना दणका; आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश! देसाईगंज :प्रतिनिधि , जे. बी शेख आरमोरी विधानसभा क्षेत्रातील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!