spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल यात चुकविण्यात आले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष असे पद त्यांच्या नावासमोर लिहिण्यात आले आहे.

कल्याणमधून लोकसभेवर निवडून गेलेले उच्च शिक्षित खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे एस. एस. ऑर्थोपेडिक आहेत. पण त्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिण्यात आलेले नाही. विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांचे नाव चक्क पाठक असे लिहिण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली येथील नामवंत आणि अनुभवीत व्यक्तिंना डावलून मर्जीतील लोकांना संमेलनाच्या नियोजन समितीत स्थान देण्यात आल्याने या चुका झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. दरम्यान, आयोजकांनी लगेच या चुका सुधाराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

Epaper Website

Related Articles

आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश

  आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश ब्रम्हपुरी (प्रतिनिधी – सुरज सुर्यवंशी) : दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता जिल्हा...

मोरगावात जिम साहित्याचे लोकार्पण; गणरायाचे दर्शन घेऊन आरोग्याचा संदेश

🏋️‍♂️ मोरगावात जिम साहित्याचे लोकार्पण; गणरायाचे दर्शन घेऊन आरोग्याचा संदेश मौदा तालुक्यातील मोरगाव येथे गावातील युवकांच्या आरोग्यवृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला. माननीय महसूल मंत्री तथा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!