spot_img
spot_img
spot_img
spot_img

IPL नंतर वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी! चौकार | षटकारांचा पाडला पाऊस

IPL 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. १३ वर्षीय वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. पहिल्याच हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या हंगामात त्याने वेगवान शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत राडा घातल्यानंतर आता त्याने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
या महिन्याच्या शेवटी भारतीय १९ वर्षांखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ५ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७जूनला खेळला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसेल.

Epaper Website

Related Articles

सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या! अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या! अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह नागपूर, दि.८ : दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री...

आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश

  आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश ब्रम्हपुरी (प्रतिनिधी – सुरज सुर्यवंशी) : दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता जिल्हा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!