या रॅलीची सुरुवात मौदा नगराध्यक्ष श्री. राजाभाऊ तिडके यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या तिरंगा रॅलीमध्ये मौदा शहरातील तिडके कॉलेज, जनता ज्युनियर कॉलेज, शिर्डी साई कॉन्व्हेन्ट तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर वेशभूषा करण्यात आल्या असून भारत माता वेशभूषेने रॅलीचे विशेष आकर्षण वाढविले.
या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी मौदा शहर व मौदा तालुका यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रप्रेम, एकता व देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही तिरंगा रॅली उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी प्रामुख्याने उपस्थित श्री डॉ राजीवजी पोतदार साहेब आमदार विधान परिषद
श्री टेकचंदजी सावरकर माजी आमदार कामठी मौदा विधानसभा, श्री आनंदरावजी राऊत जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा, श्री अनिल निधान महामंत्री भाजपा नागपूर जिल्हा, सौ प्रीतीताई मानमोडे अध्यक्ष महिला आघाडी नागपूर जिल्हा भाजपा,सौ निशाताई सावरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, श्री चेतन खडसे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नागपूर जिल्हा, श्री राहुल किरपाण महामंत्री नागपूर जिल्हा, श्री भगवानजी बानकुळे तालुकाध्यक्ष भाजपा, श्री मुकेश अग्रवाल माजी तालुकाध्यक्ष, सौ राधाताई अग्रवाल माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. सौ नीलिमाताई घाटोळे, श्री रमेश भाऊ कुंभलकर नगरसेवक तथा शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, श्री मोरेश्वर सोरते नगरसेवक नगरपंचायत मौदा, श्री राजकुमार सोमनाथे नगरसेवक नगरपंचायत मौदा,श्री उमेशजी गभने नगरसेवक नगरपंचायत मौदा, सौ पद्मावती ताई चलसानी नगरसेवक मौदा, सौ दीपिकाताई पोटभरे नगरसेवक नगरपंचायत मौदा, श्री राहुल पोटभरे नगरसेवक नगरपंचायत मौदा, सौ कल्पनाताई मानकर अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, श्री प्रकाश कुहीकर कार्याध्यक्ष भाजपा मौदा, श्री बंटी हटवार अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा, श्री शिवराज माथुरकर महामंत्री भाजपा नागपूर जिल्हा, श्री मुन्ना चलसानी माजी उपाध्यक्ष न प मौदा, श्री देवराव करडभाजणे , मोरेश्वर राजगिरे, अशोक वंजारी,राजकुमार जयस्वाल, नानाजी इंगळे, विजय हटवार, माजी नगरसेविका सुषमाताई कुंभलकर, सुनीताताई पाराशर, श्री पृथ्वीराज गुजर, दुर्गाताई वैद्य, सावित्रीताई काटकर, आशाताई काटकर, दिलीप सिरसाम,शरद भोयर,अंकित वाडीभस्मे,तसेच कार्यकर्ते व युवा पदाधिकारी उपस्थित होते.




